Ganeshotsav 2022 | Sonal Pawar | सोनलने स्वतः केलेली सजावट आणि बाल्या डान्स | Rajshri Marathi

2022-09-08 3

बॉस माझी लाडाची फेम अभिनेत्री सोनल पवारच्या घरी ११ दिवसांसाठी बाप्पाचं आगमन झालंय. बाप्पासाठी तिने केलेली खास सजावट आणि घरातील खास कार्यक्रम याविषयी जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये.